shaktimaan movie update आपल्या लहानपणीच्या आवडत्या शक्तिमान मालिकेच नेमके काय झाले

shaktimaan movie update : मित्रांनो तुम्हाला आठवतय का कि आपण लहान पणी शक्तिमान मालिका बघत होतो ती बंद का पडली. त्या मालिकेतील अनेक सीन माझ्या ध्यानात आलेत.आपल्या शक्तिमान मालिकेच नेमके काय झालं. आज शक्तिमान कुठे आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे मी आज तुम्हाला देणार आहे. चला तर जाणून घेऊ.

शक्तिमान मालिकेची सुरुवात

शक्तिमान मालिकेची सुरुवात 5 सप्टेंबर 1997 रोजी सुरू केली होती. त्या वेळेस सर्वात जास्त लहान मुलांची आवडती मालिका होती. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या पर्यंत सर्व व्यक्तीला एकच प्रश्न होता की जो गंगाधर आहे तोच शक्तिमान आहे का? या मालिकेत 3-4 कॅरेक्टर अगदी फेमस होते एक आहे गंगाधर उर्फ शक्तिमान दुसरी गीता रिपोर्टर आणि या मालिकेतील मेन विलेन तमराज किलवीश . चला तर मग जाणून घेऊ एक एक कॅरेक्टर.

शक्तिमान उर्फ गंगाधर

शक्तिमान हा अत्यंत काही असा योद्धा आहे जो कोणी त्याला मदत मागेल तो लगेच धावत तिथे पोहचायचे. शक्तिमान ला सात गुरू होते. मूळ शक्तीमानला सात गुरूंकडून शक्ती प्राप्त झाली ज्यांनी त्याला “योगिक शक्ती जी नैसर्गिक शक्ती होती” चे प्रशिक्षण दिले आणि आशीर्वाद दिला. सूर्यवंशी नावाच्या पंथाच्या सिद्ध गुरूंनी तो वाईटाविरुद्ध निवडलेला योद्धा होता. ते सूर्य या ताऱ्याचे अनुयायी आहेत.

गंगाधर हा अगदी कोमेडीयन आणि गमतीदार कॅरेक्टर आहे. जो सतत गिता संगे असतो तो तिला रिपोर्टिंग करण्यात मदत करतो. जो सतत कोणत्या ना कोणत्या तरी अडचणी मध्ये असतोच.

गीता

गीता एक अत्यंत सुंदर आणि भोळी अशी महिला आहे. तिला कुठे ही अडचण आली तर शक्तिमान लगेच धावत येतो. गीताला शक्तिमान ने अनेक वेळा वाचवले. त्यामुळे गीता ला त्याच्यावर प्रेम झाले यामुळे कधी कधी ती अडचणी मध्ये असण्याचे नाटक देखील करते पण शक्तिमान ला या गोष्टी ची जाणीव असते म्हणून तो कधी कधी येतच नाही.

किलवीश

हा कॅरेक्टर अगदी घाबरून टाकणारा होता. किलवीश म्हणतो की जोपर्यंत या पॄथ्विवर जोपर्यंत अंधार आहे तोपर्यंत माझा अंत होणार नाही. तामराज किलविश हा शक्तीमानचा मुख्य शत्रू आहे आणि एकूणच संपूर्ण फ्रेंचायझीचा मुख्य विरोधी आहे. तामराज म्हणजे अंधाराचा राजा (तम = अंधार, राज = राजा) आणि किलविश म्हणजे लज्जास्पद. तो 6000 वर्षे जगला आहे आणि जगातील वाईटाचा उगम आहे.

 

Who is the negative character in Shaktiman?
Negative Characters
  • Tamraj Kilvish.
  • Kapala.
  • Kakodar (who takes over J.J)
  • Dr. Jackal.
  • Sahab aka Kumar Ranjan.
  • Sunanda.
  • Behrupiya.
  • Mayadri.

Leave a Comment