Maratha Reservation news today: मनोज जरांगे पाटील सहा महिन्यात तिसऱ्यांदा बसले उपोषणाला

वडीगोद्री – अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणा(Maratha Reservation news today ) संदर्भात राज्य सरकारने जो अध्यादेश काढला आहे, त्यामधील अधिसूचनाची लवकरात लवकर अंबलबजावणी व्हावी,अंतरवाली सह राज्यातील गुन्हे परत घ्यावे, राज्य सरकारने सगेसोयरे संदर्भात जी अधिसुचना काढली आहे तिच्या अंबलबजावणी व कायदा तयार करण्यासाठी तातडीने अधिवेशन बोलवण्यात यावे, हैदराबाद, सोलापुर बोम्बे संस्थानाचे गेजेट सरकारने स्विकारावे. सरकारने लवकरात या सर्व मागण्या लवकर मान्य कराव्यात, म्हणून मूनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. त्यांचे हे तीसरे आमरण उपोषण 10 फेब्रुवारी सकाळी 10 वाजल्यापासून बसले आहेत. 

Maratha Reservation news today

या वेळी पत्रकार परिषदेत मनोज ‘जरांगे पाटील म्हणाले राज्य सरकारने आरक्षणाबाबत जो अध्यादेश व मसुदा दिला आहे, पण याची अंबलबजावणी मात्र झाली झाली नाही, कूपबी जात प्रमाणपत्र वाटप झाल पाहीजेत, यासाठी  सरकारने अभियान ‘शिबीरे घेण्यात यावीत.

आत्तापर्यंत फक्त 8 हुक्के ग्रामपंचायतीमध्ये कुणबी नोंदी ची यादी लावण्यात आली आहे. बाकीच्या ठिकाणी कुणबी यादीचे नामो निषाण नाही. सरकार स्थिर गतीने काम करीत आहे.

मनोज जरांगे पाटलांनी सर्व महाराष्ट्रातील मराठा बांधवांना आवाहन केले केले आहे कि आपण सर्वांनी आपली माझ्या संगे उभे राहावे. ही आरक्षणाची शेवट्ची लढाई आहे. आपला मोर्चा जेव्हा मुंबईला गेला होता तेव्हा मराठ्यांची विशाल एकजूट पाहून सरकार सुद्धा चिंते मध्ये होते. त्यामुळे सरकारन आपल्याला मुंबईच्या एशीवर म्हणजे वाशीमध्ये थांबवुन राजपत्रित अधिसुचना आरक्षणाचा मसुदा देण्यात आला, की जी आपल्या आरक्षणाच्या यशात भर घालणारी महत्वाची कडी आहे.

पण, मला आता तुमच्या त्याच एकजूटिची गरज आहे.मला तुमचा क्षम मुलगा म्हणून साथ द्या. तुम्ही या उपोषणाला मला साथ घ्या. आपल्या सर्वांची जर एकजुट असेल तर आपल्याला जो विलंब होत आहे, तो होणार नाही आणि आरक्षण मीळण्यास वेळ कमी लागेल, आपलीही मुल उच्च सरकारी पदावर बसलेली दिसतील.आज जी शिंदे समीती  संथ गतीने काम करीत आहे तीला गती मिळेल. 

मनोज जरांगे पाटलाच आमरण उपोषण कसे असणार?

Maratha Reservation news today
Maratha Reservation news today

सरकारने दोन दिवसामध्ये लकरात विशेष अधिवेशन बोलवून जी अधीसुचना काढली आहे, ती लवकरात लवकर विशेष अधिवेशन बोलवुनी अंबलबजावणी करण्यात यावी यासाठी पाठील 10 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत अंबलबजावणी होत नाही तोपर्यंत आमरण उपोषणाला माघार नाही असे पाटील म्हणाले.

सरकार फेवूवारीला विशेष अधिवेषण बोलवणार तरी पण पाटील उपोषणाला का बसाताहेत?

राज्य सरकारने 15 तारखेला विशेष अधिवेषण बोलवले आहे, तरी पाटलांना उपोषणाला बसण्याची गुरज आहे ? या प्रश्नाचे उत्तर देताना पाटील म्हणाले सरकारने अंबलबजावणीची प्रक्रिया 15 तारखेच्या आधी सुरू केली आहे का ? या प्रश्नाचे उत्तर आहे नाही.

तुम्ही जर 10 तारखेपासून कायद्याची प्रक्रिया सुरू केली तर 3-4 दिवसात कायदा तयार होईल आणि अंमलबजावणी साठी जास्त वेळ लागणार नाही पण आता सरकार 15 तारखेला अधिवेशन बोलवतोय, तर मग एका दिवसात सरकार काय काय करणार, कायदा तयार करणार कि  अमलबजावणी बजावणी करणार, हे एका दिवसात कस शक्य आहे, म्हणून मी उपोषणाला बसणार.

निष्कर्ष (conclusion)

Maratha Reservation news today या लेखामध्ये आपण मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणा साठी झटत आहे. त्यांनी 10 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. सरकारने त्यांच्या अंमलबजावणीची मागणी मान्य करावी यासाठी सर्व मराठा समाज मनोज जरांगे पाटलांच्या मागे खंबीरपणे उभा आहे.