The Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित Sambhaji 1689 सर्वात विवादित मोव्ही

Sambhaji 1689 छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित हि मोव्ही गेल्या दहा वर्षांपासून सरकारी राजकारणामुळे काही लोकांच्या धमक्यामुळे रिलीज झाली नव्हती. पण या संभाजी महाराज यांच्या चित्रपट बघायला पब्लिक सपोर्ट आणि मागणी असल्यामुळे हा चित्रपट 2 फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात आला.

Sambhaji 1689 हा चित्रपट अनेक कारणांमुळे दहा वर्षे रिलीज झाला नाही

आपल्या भारतीय चित्रपटात बाहेरच्या आक्रमण कारी आपल्या देशात येउन त्यांनी इथल्या लोकांना त्रास दिला त्यांच्या जीवनावर अनेक चित्रपट निर्माते आहेत. त्यांच्या जीवनावर चित्रपट तयार करायचा असेल तर तो जोधा अकबर, बाजीराव मस्तानी, पद्मावत, अस्याच चित्रपट तयार करतो, जो कि आक्रमण कार्यांचे आहेत , पण आपल्या जनतेला जो दुष्मणापासुन वाचवतो जो प्रजेला स्वराज्याचे स्वप्न दाखवतो , असे छत्रपती शिवाजी, संभाजी महाराज, महाराणा प्रताप, यांच्या जीवनावर आधारित फार कमी चित्रपट पहायला मिळतात आणि जो कोणी चित्रपट तयार करण्यास समोर येईल त्याच्या रास्त्यामध्ये अडचणी निर्माण करणार असल्याचे गोष्टी मुळे या चित्रपटाला दहा वर्षे उशीर झाला.

Sambhaji 1689 यातील कलाकार

संभाजी 1689 हा 2014 मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी ऐतिहासिक नाटक चित्रपट आहे. हा चित्रपट 1680 ते 1689 या काळात मराठा साम्राज्यावर राज्य करणाऱ्या शिवाजीचा ज्येष्ठ पुत्र संभाजी यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटाच्या कलाकारांमध्ये खालील कलाकारांचा समावेश आहे:

 •  संभाजीच्या भूमिकेत रजत कपूर
 •  औरंगजेबाच्या भूमिकेत भरत दाबळकर
 •  येसूबाईच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी
 •  सोयराबाईच्या भूमिकेत दीपिक ताहिल
 •  दिग्दर्शक म्हणून राकेश एस. दुलगज

Sambhaji 1689 release date

Sambhaji 1689 ही आत्तापर्यंतची सर्वात विवादित चित्रपट आहे जो तब्बल दहा वर्षे लटकत राहीला आणि प्रक्षकाच्या मागणीवरून हा चित्रपट 2 फेब्रुवारी रोजी रिलीज करण्यात आला. आज हिंदू समाजासाठी खूप दुर्देवाची गोष्ट आहे कि त्यांना माहीत नाही कि आपल्या राजाने काय, किती कष्ट सहन केले आहे. जूल्मी औरंगजेबाच्या यातना सहन केल्या आहेत. तरीही हिंदू धर्म सोडला नाही.

Sambhaji 1689 trailar

संभाजी महाराज यांचे जिवन थोडक्यात

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म किल्ले पुरंदर इथे झाला. संभाजी महाराज राजपूत्र असल्यामुळे रणांगणातील डावपेच त्यांना माहीत होते. संभाजी महाराजांच्या आई महाराणी ताराबाई यांचे निधन ते लहान असताना च झाले. नंतर त्यांचा सांभाळ राजमाता जिजाबाई यांनी केली. त्यांना  राजकारण, परंपरा ,आदर ,सन्मान, आणि युद्धकला ची शिकवण जिजामाता नी दिली.

स्वराज्यामध्ये अत्यंत धावपळ होती शिवाजी महाराजांना कैद करून आग्र्याला नेत होते तेव्हा संभाजी राजे 9 वर्षाचे होते, त्यांना या धावपळीच्या वातावरणा पासून लांब ठेवायचे होते म्हणून त्यांना शिवाजी महाराज यांच्या मोरोपंत पेशवे मेहुण्याच्या घरी मथुरेला पाठवले. आणि मुघल सेनेला लक्ष भटकवण्यासाठी संभाजी राजे यांचे निधन झाले अशी खोटी अफवा पसरली. नंतर ते स्वराज्यात परत आले.

छत्रपती संभाजी महाराज यांचे बलीदान

Sambhaji 1689
Sambhaji 1689 मध्ये बहादुरगड येथे होते.

आपण नेहमी विचार करत असतो की संभाजी महाराज यांनी आपल्या साठी काय केले? छत्रपती संभाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हापासून त्यांनी अनेक धावपळी बघितल्या त्यांच्यावर अनेक संकटं आली लहानपणीच त्यांची आईचे निधन झाले. ते नउ वर्षाचे असताना त्यांचे वडील म्हणजे शिवाजी महाराज यांना कैद करून आग्र्याला नेण्यात आले, नंतर त्यांना या वातावरणा पासून लांब त्यांच्या मामाच्या घरी मथुरेला पाठवले तिथे काही काळ राहिल्यानंतर ते महाराष्टात परत आले.

संभाजी महाराज परत महाराष्टात आल्यावर त्यांनी नउ दहा वर्षांत 120 लढाया केल्या. यातील कोणत्याही लढाई मध्ये त्यांचा पराभव झाला नाही. ते भारतातील 3 शत्रूशी लढत होते. मुघल,सिद्धी, पोर्तुगीज या सर्वांनी महाराजांनी झुंज दिली.

संभाजी महाराज यांचे निधन

1689 साली संभाजी राजे यांचा मेहुणा गणोजी शिर्के आणि औरंगजेब चा सरदार मुकर्रबखान यांनी संगमेश्वर येथे हल्ला केला. मराठ्यांत आणि शत्रुत चकमकी झाल्या, मराठ्यांचे संख्याबळ कमी होते. परीणामी मराठे शत्रुचा हमला परतवून लावू शकले नाही. आणि संभाजी महाराज आणि कवी कलश यांना अटक करून औरंगजेबाकडे बहादुरगड येथे नेले. संभाजी राजे यांचे हिंदू धर्म सोडून इस्लाम कबूल केल्यास त्यांना जीवनदान दिले जाईल अशी औरंगजेबाची अट होती. परंतु संभाजी राजे म्हणाले असे मी जिवंत असेपर्यंत होउ शकणार नाही मी इस्लाम कबुलणार नाही. औरंगजेबाचे अनन्वित अत्याचार असह्य होऊन सुमारे ४० दिवसांनी फाल्गुन अमावास्या म्हणजेच ११ मार्च १६८९ रोजी संभाजी महाराजांची प्राणज्योत अखेर मालवली. असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. म्हणून त्यांना अखंड भारतवर्षाने धर्मवीर हे पदवी बहाल केली.

निष्कर्ष

संभाजी महाराज यांचे बलीदान हे अविस्मरणीय आहे ते  Sambhaji 1689 या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटातील  भूमिकेसाठी यांची निवड केली आहे आपण हा चित्रपट एकदातरी बघायला हवा.

6 thoughts on “The Chhatrapati Sambhaji Maharaj छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित Sambhaji 1689 सर्वात विवादित मोव्ही”

 1. Быстрое восстановление работоспособности авто
  Автотехцентры Москвы [url=http://www.tokyogarage.ru]http://www.tokyogarage.ru[/url].

  Reply
 2. Hey! newsindiadirect.com

  Did you know that it is possible to send commercial offer entirely legally? We make available a legitimate method of sending messages through contact forms to make it more convenient.
  Communication Forms ensure that messages are not treated as spam, as these messages are regarded as essential.
  Come and sample our service without any cost!
  We can dispatch up to 50,000 messages to you.

  The cost of sending one million messages is $59.

  This message was automatically generated.
  Please use the contact details below to get in touch with us.

  Contact us.
  Telegram – https://t.me/FeedbackFormEU
  Skype live:feedbackform2019
  WhatsApp +375259112693
  WhatsApp https://wa.me/+375259112693

  We only use chat for communication.

  Reply
 3. Hi there,

  My name is Mike from Monkey Digital,

  Allow me to present to you a lifetime revenue opportunity of 35%
  That’s right, you can earn 35% of every order made by your affiliate for life.

  Simply register with us, generate your affiliate links, and incorporate them on your website, and you are done. It takes only 5 minutes to set up everything, and the payouts are sent each month.

  Click here to enroll with us today:
  https://www.monkeydigital.org/affiliate-dashboard/

  Think about it,
  Every website owner requires the use of search engine optimization (SEO) for their website. This endeavor holds significant potential for both parties involved.

  Thanks and regards
  Mike Gardner

  Monkey Digital

  Reply
 4. проститутки в апартаментах

  Эскорт модели Проститутки Москвы, несомненно, являются украшением ночного города. Снять проститутку несложно в любом районе столицы, а предлагаемые клиентам интим услуги отличаются доступностью и приличным разнообразием. Элитные проститутки по вызову в Мск позиционируют эротические услуги и секс за деньги, размещая интим объявления на нашем https: //mskvipladies.ru/ Воспользовавшись этим сайтом, любой москвич или гость столицы сможет найти ночную бабочку по своему вкусу и кошельку.

  Source:

  https://mskvipladies.ru/model/anetta/

  Reply

Leave a Comment