Sahdev movie: Egle Movie fully detail in marathi

Egle Movie या साउथ चित्रपटामध्ये फेमस ॲक्टर रवी तेजा यांनी कलाकार म्हणून काम केले आहे.रवी तेजा साउथ इंडस्ट्रीज चे प्रसिद्ध कलाकार आहेत. या चित्रपटात अनेक व्यक्ती चे योगदान आहे.या चित्रपटाची स्टोरी ही खुप अलग आहे. तर आपण एक एक करून या चित्रपटातील विविध माहिती जाणून घेणार आहोत. जसे की कलाकार,स्टोरी, डायरेक्टर, प्रोड्युसर, अभिनेता, अभिनेत्री, विलेन, बजेट, रिलीज डेट,ट्रेलर इत्यादी माहिती तुम्हाला खालील लेखामध्ये मिळणार आहे.

Egle Movie cast and crew कलाकार

Egle Movie
Egle Movie

रवी तेजा, काव्या थापर, अनुपमा परमेश्वरन, नवदीप, श्रीनिवास अवसरराला, मधुबाला, प्रणीता पटनायक, अजय घोष, श्रीनिवास रेड्डी, भाषा, शिव नारायण, मिर्ची किरण, नितीन मेहता, ध्रुवा, एडवर्ड, मॅडी, झारा आणि अक्षरा

Egle Movie story

ईगल चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर रवी तेजा यांच्या चित्रपटात आपला एक वेगळा भाग असणार आहे, तर ईगल चित्रपटाची कथा तळकोकणातील जंगलात एक अनोखा कापूस उत्पादन करणाऱ्या सहदेव नावाच्या सामान्य माणसाची आहे. त्यावर चक्की आणि त्याच्या कापसाला युरोपात खूप मागणी आहे आणि म्हणूनच नलिनी म्हणजेच अनुपमा देव यांनी त्याच्याबद्दल एक लेख लिहिला. सहदेव खूप त्रास देतो, नक्षलवादी आणि दहशतवादी त्याच्या मागे येत राहतात आणि सहदेव त्यांना वाचवायला येतो. शेवटी सर्व सहदेव त्याची काळजी घेतात आणि सहदेव काय करतात? आपचितो आणि सहदेव यांनी त्यांच्या मागील आयुष्यात काय केले? आम्हाला ईगल मूव्हीमध्ये पहा.

Egle Movie director

Karthik Gatthamneni

Egle Movie producer

Tg vishva prasaad, vivek kuchbos

Egle Movie actor, actress, vilen

रवी तेजा मेन इगल मध्ये मेन हिरो आहे.रवी तेजा हे साउथ इन्डस्ट्रीजचे मशहूर ॲक्टर आहेत. त्यांनी आपल्या जीवनात 61 चित्रपटात  काम केले आहे. ते एक प्रसिद्ध कोमेडीयन आणि ॲक्शन स्टार म्हणून पब्लिक त्यांना ओळखते.

इगलमध्ये मेन अभिनेत्री काव्या थापर, अनुपमा परमेश्वरन या लीड फिमेल ॲक्टर आहेत.

इगल मध्ये मेन विलेन हा कन्फर्म नाही जो आपला हिरो आहे तोच विलेन आहे. जसे कि पुष्षा मोव्ही मध्ये आहे तसेच रवी तेजा हे एका जंगलात राहतात. आणि अनेक लोक जंगलावर ताबा करण्यासाठी येतात. पण रवी तेजा सर त्यांना मारुन पळून लावतात

Budget, release date, trailer

Egle Movie चे बजेट जवळपास 35 करोड आहे. बजेट जरी कमी असेल तरी हा चित्रपट सिनेमाहोलमध्ये धुमाकूळ घालत आहे. याला पब्लिक चा भरपूर प्रतीसाद मिळत आहे.

हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी रिलीज झाला

Egle Movie ट्रेलर

Leave a Comment