Sushma Aandhare News जर 15 दिवसाच्या आत सुरेश कुटेंनी पैसे दिले नाहीत तर…, सुषमा अंधारे म्हणाल्या

गेवराई:Sushma Aandhare News-आज सुषमा आंधारे यांनी गेवराई तालुक्यात मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये अनेक बँके चे ठेवीदार सहभागी होते. हा मोर्चा कशाला याचे उत्तर आहे की ज्या सुरेश कुटे नी ठेवीदाराचे पैसे जमा केले आहेत त्या सुरेश कुटे वर कारवाई होतच नाही. काही दलाली लोकांनी पैसे खाऊन फिर रजिस्टर करतच नाही.

सुषमा आंधारे यांनी गरीबांच्या व्यथा सोशल मीडिया समोर आणल्या.

आज जो मोर्चा निघाला होता त्या मोर्चात एका गरीब व्यक्तिपासून श्रीमंत व्यक्तिपर्यंत सर्व चिंतेमध्ये आहेत ज्या गरीबांच्या पैसे सुरेश कुटे नी इतर व्यवसायावर लावले आणी ते वापस देत नाहीत. या मोर्च्यात अनेक लोकांनी आपल्या कथा व्यक्त केल्या. काही महिलांनी लोकांच्या घरी भांडी घासून एक न एक रुपया बँकेत ठेवला होता, काहीनी उस तोडी करून पैसे बँकेत जमा केले होते तर कहिनी रोजाणे जाऊन मिळवलेल्या पैश्यांची ठेवी होत्या. आज सुमा आंधारे यांनी या लोकांच्या व्यथा जाणतेसामोर मांडल्या.

पोलीस लोक तक्रार घेण्यास नकार दिला आहे

आज जे भाजप सरकार आहे ते काय झोपले का या गरीब जनतेची तक्रार पोलिस कर्मचारी सुद्धा घेत नाही, कुठेचे संगे काही लोक २-४ लाख खाऊन ते मॅनेज झाले आहेत. किव्हा हे सरकार त्यांना कारवाही करू देत नाही, काही ठेवीदार डायरेक्ट हायकोर्ट मध्ये गेले होते हायकोर्ट आदेश दिला आहे की कारवाही करून घ्या, पण खालच्या पाटळीवर आयपीएस, आयएस ऑफिसर सुधा FIR घेत नाहीत. अशी कोणाची सावली कुटेवर आहे.

ज्ञानराधा मुळे इतर दुसऱ्या बँकांना फटका

बीड जिल्ह्यात अनेक लहान लहान मल्टीस्टेट बँक आहेत जसे की जिजाऊ अर्बन, साइराम, राजस्थानी मल्टीपर्पस, या सर्व बँकांच्या ठेवी द्यानराधा बँकेत आहेत. या छोट्या बँकेमध्यले मालक मनतात की द्यानराधा बँक बुडली तर आम्ही ही बुडलो, आमचेही पैसे बुडले सर्व बँकांचे कर्मचारी बँकेला कुळुप लाऊन मॅनेजर फरार आहेत.

कुटे सर्वांना खोटे बोलून लक्ष भटकवत आहे

Sushma Aandhare News
Sushma Aandhare News

कुठे सध्या फिरतीवर आहे कधी संभाजीनगर, कधी पुणे, कधी मुंबई, आणि कधी फेसबुक वर लाईव येतो कुटे म्हणतो की मी २-४ दिवसात तुमचे पैसे देतो, मी लोन काढतो लोन नाही मिळाले तर,आणखी पुन्हा लाईव येतो अजून मंतो ४-५ दिवस थंबा कुठे हे सर्व खोटे बोलतो आहे, कधी मंतो मला ब्लड प्रेशर आहे, कधी मंतो मला बायपास सर्जरी करायची आहे कधी मंतो मला जर त्रास दिला तर मी आत्महत्या करेल.

ठेवीदारांना पैसे ठेवून केली सर्वात मोठी चूक

सुषमा आंधारे मनाल्या ह्या सर्व गरीबांनी पैसे ठेऊन चूक केली काय जर १५ दिवसात पैसे नाही मिळले तर आम्ही मुंबईला येऊ असा सुषमा आंधारेचा इशारा हे सर्व ठेवीदार पैस्यामुळे त्रस्त आहेत कुणाचे पोरिचे लग्न करायचे आहे तर कुणाची जमिन गुटलेलेली सोडयाची आहे कुनाला शिक्षणासाठी पैसे हवे आहेत ही सर्व लोक रस्त्यावर आली आहेत सुषमा आंधारे मनाल्या मी या सर्व लोकांसोबत आहे. जर यांचे पैसे नाही मिळले तर आम्ही मुंबईला येऊ.

Read more मनोज जरांगे पाटील सहा महिन्यात तिसऱ्यांदा बसले उपोषणाला

निष्कर्ष

Sushma Aandhare News या लेखामध्ये आपण सर्वांनी पाहिले की ज्ञानराधा व इतर अनेक लहान लहान बॅंकेतील ठेवी परत देत नाहीत यामुळे ठेवीदारांचे गैरसोय झाली आहे. लोक त्रस्त झाले आहेत.

1 thought on “Sushma Aandhare News जर 15 दिवसाच्या आत सुरेश कुटेंनी पैसे दिले नाहीत तर…, सुषमा अंधारे म्हणाल्या”

Leave a Comment