अंगणवाडी ताजी बातमी 2024 : खुशखबर आता बीडमध्ये 3 हजार अंगणवाडी कर्मचार्यांना मिळणार नवीन स्मार्टफोन

अंगणवाडी सेविकांना मिळणार मोबाईल

अंगणवाडी ताजी बातमी 2024: 3 हजार कर्मचार्यांना मिळणार नवीन स्मार्टफोन ही बातमी वाचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे. गेल्या मागच्या महिन्यात अंगणवाडी सेविकांनी आपल्या काही मागण्यांसाठी संप पुकारण्यात आला होता. शेवटी राज्यात जवळपास 2 महीन्यापासुन चालू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपावर उपाय निघाला आहे. अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. … Read more