Sushma Aandhare News जर 15 दिवसाच्या आत सुरेश कुटेंनी पैसे दिले नाहीत तर…, सुषमा अंधारे म्हणाल्या

गेवराई:Sushma Aandhare News-आज सुषमा आंधारे यांनी गेवराई तालुक्यात मोर्चा काढला. या मोर्च्यामध्ये अनेक बँके चे ठेवीदार सहभागी होते. हा मोर्चा कशाला याचे उत्तर आहे की ज्या सुरेश कुटे नी ठेवीदाराचे पैसे जमा केले आहेत त्या सुरेश कुटे वर कारवाई होतच नाही. काही दलाली लोकांनी पैसे खाऊन फिर रजिस्टर करतच नाही. सुषमा आंधारे यांनी गरीबांच्या व्यथा … Read more